Ferfar #3050 · डोंगरगांव
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मुळ जमीन मालक कृष्णा नारायण फासाटे, कैलास नारायण फासाटे ,व मुंजा नारायण फासाटे (खाता क्र.566) रा डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे डोंगरगांव शिवारातील गट क्र 359, 0 हे 20 आर 345 0 हे 20 आर व 357 मधील 0 हे 91.25 आर व पोटखराब 0 हे 02 आर क्षेत्र संपूर्ण त्यांनी त्यांची आई लिहून घेणार भागूबाई नारायण फासाटे (खाता क्र.10966) यांच्या नावे केली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 3701/2026 दिनांक 02/11/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.