सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3051 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 गोविंद वशिष्ट जाधव यांनी अर्ज केला कि मौजे डोंगरगाव गट क्र 86 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.