Ferfar #1841 · किन्होळा खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मुळ जमीन मालक कृष्णा रामेश्वर ढगे रा वरखेड येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे किंन्होळा (खु) गट नं. 123 मध्ये क्षेत्र 1 हे . 87 आर व पोट खराब 0 हे 01 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांचे भाऊ नामे विठ्ठल रामेशवर ढगे यांना गट नं. 123 मध्ये क्षेत्र 0 हे . 87 आर व पोट खराब 0 हे 01 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे
करिता 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.735/2026 दिनांक 22/09/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर