सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6698 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 अर्जदार: श्याम ज्ञानोबा देपाळे यांनी अर्ज केला कि मौजे-रेणाखळी येथिल गट क्र 413 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात एक बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व पंचनामा केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .