सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6706 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
549
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्जदार: मुक्ताबाई रघुनाथ हारकळ यांनी अर्ज केला कि मौजे-रेणाखळी येथिल गट क्र 549 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात एक विहीर खोदली असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व पंचनामा केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर .