Ferfar #6707 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार:- पारूबाई यमाजी देपाळे यांनी अर्ज दिला कि,मौजे-रेणाखळी येथील ग.नं 87 मध्ये 1 हे 60 आर व पो.ख. 0.01 आर शेतजमीन असून त्यांचे 7/12 वर आधीचे नाव-पार्वती यमाजी देपाळे असे होते यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र आधार कार्ड दिल्यामुळे आधार कार्ड प्रमाणे पारूबाई यमाजी देपाळे अशी दुरुस्ती केली. करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर