सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6709 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026 मुळ जमीन मालक लक्ष्मण रायभान शिंदे रा.रेणाखळी ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 275 मध्ये क्षेत्र 1 हे 91 शेतजमीन असून त्यांनी त्यांचा मुलगा अनंत लक्ष्मण शिंदे यांना 1. हे शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 2112/2026 दिनांक 21/09/2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर