Ferfar #6716 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 450
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मुळ जमीन मालक शेषकलाबाई सुभाषराव नखाते रा.रेणाखळी ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 450 मध्ये क्षेत्र 0 हे 40 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांचा मुलगा यांची पत्नी (सून) अर्चना कृष्णकुमार नखाते गट क्र 450 मधील 0 हे 40 आर शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 1376/2026 दिनांक 05/10 /2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर