सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6718 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 मुळ जमीन मालक शेषराव गवना ताल्डे रा.रेणाखळी ता.पाथरी जि परभणी त्याचे नावे असलेली मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 484 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांचा मुलगा डीगांबर शेषराव ताल्डे यांना गट क्र 484 मधील 0 हे 47 आर शेतजमीन वाटणी आधारे वाटून देण्यात आली. त्याकरिता 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी व वाटणी पत्र नोंदणी क्र 2396/2026 दिनांक 15/10 /2026 नोंद मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी मंजुरीस्तव सादर