सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6721 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
537
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार:- संपती आश्रोबा हारकळ यांनी अर्ज दिला कि,मौजे-रेणाखळी येथील ग.नं 537 मध्ये 0.34 आर व पो ख.0.09 आर शेतजमीन असून त्यांचे 7/12 वर आधीचे नाव-संपती आश्रुबा हारकळ असे होते यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र आधार कार्ड दिल्यामुळे आधार कार्ड प्रमाणे संपती आश्रोबा हारकळ अशी दुरुस्ती केली. करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर