Ferfar #6726 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहुन घेणार : रौफ रज्जाक शेख
यांनी सर्व्हे क्रमांक 181 वर फेरफार क्रमांक 2035 ने घेतलेला बोजा अ. रौफ अ. रज्जाक कडेम.ग्रा. बॅक शा. पाथरीचा बोजा रु. 11000/, 60000/-. 55000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.