Ferfar #6732 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मुळ जमीन मालक उद्धव गुलाबराव देपाळे मौजे-रेणाखळी ता.पाथरी जि परभणी यांनी त्याचे नावे असलेली जमीन मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 435 मधील क्षेत्र 1 हे 55 आर शेतजमीन असुन पैकी शेतजमीन त्यांनी त्यांची पत्नी गंगाबाई उद्धव देपाळे यांना 0.78 आर व पो.ख. 0.03 आर शेतजमीन वाटून दिली आहे.करीता अर्ज 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र2432/2026 दिनांक 21.10.2026 असून यावरून फेरफारची नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर