Ferfar #6733 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मुळ जमीन मालक गोरख भगवान हारकळ मौजे-रेणाखळी ता.पाथरी जि परभणी यांनी त्याचे नावे असलेली जमीन मौजे- रेणाखळी शिवारातील गट क्र 159 मधील क्षेत्र 0 हे 40 आणि गट क्र.158 मध्ये 3.30 आर शेतजमीन असुन पैकी शेतजमीन त्यांनी त्यांची पत्नी जनाबाई गोरखनाथ हारकळ यांना गट क्र 159 मधील 0.40 आर व त्यांनी त्यांचा मुलगा अमर गोरख हारकळ अ.पा.क आई जनाबाई गोरखनाथ हारकळ गट क्र.158 मधिल 1 हे 38 आर शेतजमीन वाटून आधारे दिली आहे.करीता अर्ज 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र1417/2026 दिनांक 09.10.2026 असून यावरून फेरफारची नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर