Ferfar #6740 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक कृ. वि . शा. पाथरी
लिहुन घेणार : व्यंकटी बन्सीधर चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक 128 वर फेरफार क्रमांक 2989 ने घेतलेला बोजा व्यंकटेश बंन्सीधर चव्हाण कडे भारतीय स्टेट बँक शा.सेलु चा बोजा रु 2,99,000/- (दोन लाख नव्यान्नव हजार रु केवळ) व्यंकटेश बन्सीधर चव्हाण यांचे कडे स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा सेलु चे बोजा रु. २,९९,०००/-
सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 2989 ने घेतलेला बोजा व्यंकटेश बंन्सीधर चव्हाण कडे भारतीय स्टेट बँक शा.सेलु चा बोजा रु 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.