सातबारा Watch

← देवेगांव

Ferfar #4449 · देवेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक वैष्णवी महादेव झाडबुके रा.साळेगाव ता.केज यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे देवेगाव गट नं. 6 मध्ये क्षेत्र 0 हे 70 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन त्यांनी त्यांची आई नामे फुलाबाई महादेव झाडबुके यांना गट नं. 6 मध्ये क्षेत्र 0 हे 70 आर व पो.ख.0 हे.00 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.43/2026 दिनांक 26/10/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर