सातबारा Watch

← देवेगांव

Ferfar #4452 · देवेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठल अर्बन म.को -ऑप सोसायटी लि पाथरी लिहून घेणार : तुळशिराम आन्नासाहेब गलबे यांनी सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : दिनांक 20/09/2024 रोजी श्री विठ्ठल अर्बन म.को-ऑप क्रेडिट सोसायटी लि पाथरी चा तुळशिराम आन्नासाहेब गलबे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 4069 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.