Ferfar #4454 · देवेगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र2024/जमा -1/कावी 109
आदेश दिनांक : 17/04/2026
मा.तहसिलदार तहसिल कार्यालय पाथरी यांच्याआदेशान्वये मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अन्वयेअन्वये तहसिलदार पाथरी यांचा आदेश तहसील कार्यालय पाथरी जा.क्र2024/जमा -1/कावी 109 दि.17/04/2026 च्या आदेशाने मौजे देवेगाव येथील शेत गट क्र.110 मध्ये वहीती करण्यासाठी गट क्र.110 च्या नंबर धुर्यावरून शासकीय सिलिंग जमिनीच्या दक्षिण उत्तर बांधावरून शेत रस्ता देण्यात आला व तो खुला करण्यात आल्यावरून नोंद 7/12 वर करण्यासाठी तहसिलदार पाथरी यांचे पत्र जा.क्र. 2026/जमा -1/ कावी- 120 दि.27/10/2026 यांच्या आदेशीत पत्रानुसार रस्त्याची नोंद घेन्यात येते करिता नोद मंजुरिस्तव मंडळ दप्तरी सादर