सातबारा Watch

← सिमुरगव्हान

Ferfar #1373 · सिमुरगव्हान

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-02-18
Objection until
2026-03-17
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/02/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : –ई –फेरफार /एस.आर.क्र .155/79 आदेश दिनांक : 08/01/2026 मा.तहसीलदार तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक –ई –फेरफार /एस.आर.क्र .155/79 दिनांक 08/01/2026 ने महाराष्ट्र जमीन महसूलअधिनियम1966 चे कलम 155 अन्वये मोजे सिमुरगव्हाण शिवारातील गट क्र.54 मधील खातेदार गणेश बापूराव उगले ,ज्ञानेश्वर बापूराव उगले ,मंडूबाई बापूराव उगले (सामाईक) क्षेत्र 1 हे.57 आर व पोटखराब 0 हे.02 आर पैकी 1)भास्कर जनार्धन कटारे गट क्र.54 क्षेत्र 0 हे.40 आर व पोटखराब 0 हे.00 आर 2) गुलाब साहेबराव उगले गट क्र.54 क्षेत्र 0 हे.18 आर व पोटखराब 0 हे.00 आर व उर्वरित क्षेत्र गणेश बापूराव उगले ,ज्ञानेश्वर बापूराव उगले ,मंडूबाई बापूराव उगले (सामाईक) गट क्र.54 क्षेत्र 0 हे.99 आर व पोटखराब 0 हे.02 आर संगणकीकृत 7/12 मध्ये समाविष्ट करण्यासाठी मा.तहसीलदार तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक –ई –फेरफार /एस.आर.क्र .155/79 दिनांक 08/01/2026 ने महाराष्ट्र जमीन महसूलअधिनियम1966चे कलम 155 अन्वये प्राप्त झाल्यावरून फेरफार नोद घेण्यात आली