सातबारा Watch

← सिमुरगव्हान

Ferfar #1437 · सिमुरगव्हान

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दिपक संदीपान उगले राहणार सिमुरगव्हान ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार सिमुरगव्हान ता पाथरी येथे गट नंबर 121 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर