सातबारा Watch

← सिमुरगव्हान

Ferfar #1438 · सिमुरगव्हान

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार विश्वनाथ मालोजी उगले राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार सिमूरगव्हाण ता पाथरी येथे गट नंबर 116 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर