Ferfar #2774 · झरी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी निधी लि.पाथरी , पाथरी
लिहुन देणार : राहुल पिराजी बनगर रा. झरी गट नंबर/ सर्वे नंबर 22 यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 261000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल पिराजी बनगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक mnsn/143/2026-27 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 261000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.