सातबारा Watch

← झरी

Ferfar #2775 · झरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शा पाथरी लिहून घेणार : विष्‍णू छञगुण राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : तुळजाभवानी अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव शा पाथरी चा विष्णु छत्रगुन राऊत यांच्या कडे 101000 रु बोजा - 1692 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.