सातबारा Watch

← खेडुळा

Ferfar #1905 · खेडुळा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार:तुळशीराम दादाराव डुकरे यांनी अर्ज केला कि मौजे-खेडूळा येथिल गट क्र 130 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी हक्कात एक बोअरवेल खोदला असून त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व पंचनामा केल्या वरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर