सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1419 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : माऊली नागरी सह पत मर्या माजलगाव लिहून घेणार : लक्ष्मण व्यंकटी सिताफळे यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : दिनांक 2/13/2023 रोजी माऊली नागरी सह पत मर्या माजलगाव चा लक्ष्मण व्यंकटी सिताफळे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1071 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.