Ferfar #1420 · सारोळा खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- श्रीनिवास दशरथराव तायनाक
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार जनाबाई राजाराम वऱ्हाडे रा खेर्डा तालुका पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांनी सारोळा खुर्द शिवारातिल त्त्यांच्या कब्जे व वहितीतील गट क्रमांक 70 मधील शेतात एक स्वतंत्र बोरवेल खोदली आहे. त्याची 7/12 वर नोंद घेन्यासाठी अर्ज सादर केल्यावरुन अर्ज व पंचनामा व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेन्यात आली. करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.