सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1421 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
77, 78
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अर्जदार कांताबाई महादेव सीताफळे रा.खेर्डा गं की यानी अर्ज केला की त्यांचे मौजे सारोळा खुर्द शिवारातील गट नं 77 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 0 हे 54 आर व पो.ख .0 हे 00 आर व गट नं 78 मधील 7/12 मध्ये क्षेत्र 0 हे 53 आर व पो.ख .0 हे 00 आर 7/12 वरील नाव कांताबाई महादेव हे नाव आहे त्यांना 7/12 वर कांताबाई महादेव ऐवजी कांताबाई महादेव सीताफळे हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज व व आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र व फेरफार क्र 506 ची नक्कल सादर केल्यावरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर