सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1427 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर सखाराम आम्ले रा देवेगाव तालुका पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांनी सारोळा खुर्द शिवारातिल त्त्यांच्या कब्जे व वहितीतील गट क्रमांक 80 मधील शेतात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. त्याची 7/12 वर नोंद घेन्यासाठी अर्ज सादर केल्यावरुन अर्ज व पंचनामा व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेन्यात आली. करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.