सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1431 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अर्जदार शेख तयबाबी शेख रशीद रा सारोळा खुर्द तालुका पाथरी यांनी अर्ज दिला की त्यांनी सारोळा खुर्द शिवारातिल त्त्यांच्या कब्जे व वहितीतील गट क्रमांक 94 मधील शेतात एक स्वतंत्र बोरवेल खोदली आहे. त्याची 7/12 वर नोंद घेन्यासाठी अर्ज सादर केल्यावरुन अर्ज व पंचनामा व 100 रूपयाच्य बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेन्यात आली. करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर.