सातबारा Watch

← सारोळा खुर्द

Ferfar #1436 · सारोळा खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
श्रीनिवास दशरथराव तायनाक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी लिहून घेणार : वसंत विठोबा बिकड यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : वसंत विठोबा बिक्क्ड कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 75,000/- - 555 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.