सातबारा Watch

← हादगांव (बु.)

Ferfar #3290 · हादगांव (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
160, 161
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मुळ जमीन मालक अनुराधा प्रशांत नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 160 मध्ये क्षेत्र 0 हे . 40 आर व पोट खराब 0 हे 00 आर व गट नं. 161 मध्ये क्षेत्र 0 हे . 23 आर व पोट खराब 0 हे 00 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांचा मुलगा नामे सुजय प्रशांत नखाते अ.पा.क.वडील प्रशांत सुधाकरराव नखाते यांना गट नं. 160 मध्ये क्षेत्र 0 हे . 40 आर व पोट खराब 0 हे 00 आर व गट नं. 161 मध्ये क्षेत्र 0 हे . 23 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.2297/2026 दिनांक 06/10/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर