सातबारा Watch

← हादगांव (बु.)

Ferfar #3292 · हादगांव (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 1)मुळ जमीन मालक विजय प्रभाकरराव नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 260 मध्ये क्षेत्र 1 हे . 59 आर व पोट खराब 0 हे 02 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे जयश्री विजय नखाते यांना गट नं. 260 मध्ये क्षेत्र 0 हे . 80 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे 2)मुळ जमीन मालक विनोद प्रभाकर नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 260 मध्ये क्षेत्र 1 हे . 99 आर व पोट खराब 0 हे 01 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे सारिका विनोद नखाते यांना गट नं. 260 मध्ये क्षेत्र 1 हे . 00 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे करिता प्रत्येकी 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.1339,1340/2026 दिनांक 29/09/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर