सातबारा Watch

← हादगांव (बु.)

Ferfar #3295 · हादगांव (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा पाथरी लिहून घेणार : वचिष्ट माणिकराव झिंजान यांनी वशिष्ट माणीकराव यांचे कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 7,000/- - 1705 सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : वशिष्ट माणीकराव यांचे कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 25,000/- - 1760 सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : स्टे.बॅ.ऑ.है.कृ.वि.शा.पाथरी चा वशिष्ट माणिकराव झिजान यांच्याकडे 29000/- - 1896 दिनांक 07/06/2016 रोजी स्टे.बॅ.ऑ.है.कृ.वि.शा.पाथरी चा वशिष्ट माणिकराव झिजान यांच्या नावे र.रु.169000/- कर्ज. - 2189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.