Ferfar #3303 · हादगांव (बु.)
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मुळ जमीन मालक रामेश्वर केरबा घाटुळ रा.हादगाव (बु) ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे हादगाव (बु) गट नं. 93 मध्ये क्षेत्र 0 हे 95 आर व पो.ख.0 हे.07 आर शेतजमीन त्यांनी त्यांची सून नामे मनीषा भारत घाटूळ यांना गट नं. 93 मध्ये क्षेत्र 0 हे 95आर व पो.ख.0 हे.07 आर यांना जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.443/2026 दिनांक 01/107/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर