सातबारा Watch

← हादगांव (बु.)

Ferfar #3304 · हादगांव (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार उर्मिला दत्तात्रय तोंडे राहणार हादगाव बु ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार हादगाव बु ता पाथरी येथे गट नंबर 166 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर