Ferfar #3210 · वरखेड
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी
लिहून घेणार : सुरेश महिपती चौरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 297 तपशिल : सुरेश महिपती चौरे यांच्याकडे S.B.H.कृषी विकास शाखा पाथरीचा बोजा रु.5000/- - 1303
सर्व्हे क्रमांक : 296 तपशिल : सुरेश महिपती यांचे कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 35,000/- - 1325
सर्व्हे क्रमांक : 297 तपशिल : सुरेश महिपती यांचे कडे स्टेट बँक ऑफ है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 35,000/- - 1325
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /582 दिनांक 19/10/२०२६ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.