सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #3213 · वरखेड

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अर्जदार:- रुक्मिणबाई किशनराव ढगे यांनी अर्ज केला कि मौजे वरखेड गट क्र/सर्व्हेक्र 152 मध्ये एक सामाईक बोअरवेल इतर 7 वारसा सह अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.