Ferfar #3215 · वरखेड
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा पाथरी
लिहून घेणार : उद्धव भागाराम चापकानडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : उध्दव भागाराम यांचे कडे स्टेट बँक ऑॅफ.है.कृ.शा.पाथरी चा बोजा रु 8,000/- - 1303
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र क्र 625 दिनांक 26/10/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.