सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1858 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी लिहून घेणार : लक्ष्मीबाई विनायक भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : लक्ष्मीबाई विनायक कडे SBHशा. पाथरी चा बोजा 25,000 व 99000/-व 60000/- - 812 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.