सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1863 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 मौ. पाथरगव्हाण खु.येथिल खातेदार चंपाबाई कोंडीबा भोसले यांनी अर्ज केला आहे कि,त्यांनी त्यांच्या मालकीच्या गट.न. 45 मधील 2हे 12 आर शेतात एक स्वंतंत्र विहिर असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करणेसाठी 100 रु.बॉण्ड पेपर वरील शपथपत्र,अर्ज सादर केल्यावरुन फेरफार वहिस नोंद घेन्यात आली.