सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1867 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रे सो लि,. लिहून घेणार : विष्णू आबासाहेब भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 44 तपशिल : दिनांक 14/10/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सो.लि., चा विष्णू आबासाहेब भोसले यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1422 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.