सातबारा Watch

← पाथरगव्हाण खुर्द

Ferfar #1868 · पाथरगव्हाण खुर्द

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक कृषीविकास शाखा पाथ्री लिहून घेणार : नारायण शामराव कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : नारायण शामराव कडे स्टेट बँक ऑफ है.कृ. शा. पाथरी चा बोजा रु 98,000/-व5000/- - 880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.