सातबारा Watch

← कासापूरी

Ferfar #5116 · कासापूरी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
मांगुलाल तेजु चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार:- मनोहर नामदेव वैराळे यांनी अर्ज दिला कि,मौजे कासापूरी येथील ग.नं 449 मध्ये फेरफार क्र 2110 नुसार 0 हे 69 आर व पोटखराब 0 हे 00 आर क्षेत्र वर विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव मनोहर नामदेव ( खाता क्र :- 272) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज मनोहर नामदेव वैराळे ( खाता क्र :- 3556) अशी दुरुस्ती केली सोबत 100 रु स्टंप पेपर वर शपत पत्र, आधार कार्ड व नाव बदलण्याचा अर्ज दिले आहे करिता वरील फेरफार