Ferfar #5120 · कासापूरी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430
- Talathi
- मांगुलाल तेजु चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार:- गोपीनाथ मारोती आब्दल यांनी अर्ज दिला कि,मौजे कासापूरी येथील ग.नं 430 मध्ये फेरफार क्र 2877 नुसार 1हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर क्षेत्र वर विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव गोपीनाथ मारोती आव्दल ( खाता क्र :- 20070) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज गोपीनाथ मारोती आब्दल ( खाता क्र :- 21273) अशी दुरुस्ती केली सोबत 100 रु स्टंप पेपर वर शपत पत्र, आधार कार्ड व नाव बदलण्याचा अर्ज दिले आहे करिता वरील फेरफार