Ferfar #5125 · कासापूरी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- मांगुलाल तेजु चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अजिंक्य काशीनाथ वाघमारे यांनी अर्ज केला की मौजे कासापूरी शिवारातील गट नं. 287 मधील अर्जदार यांचे नाव अजिंक्य काशीनाथ वाघमार आसे नजर चुकीने झाले आसुन,त्यांचे नाव अजिंक्य काशीनाथ वाघमारे असे आहे नावात बदल करण्यासाठी सदरील फेरघेन्यात आला संबधीत कागद व दस्त कार्यालयात दाखल, मंजुरीस्तव सादर