सातबारा Watch

← जवळाझुटा

Ferfar #3170 · जवळाझुटा

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
साजिद हारून सय्यद
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मुळ जमीन मालक शिवाजी रामकिशन झुटे ( खाता क्र 467) रा. जवळा झुटा ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे जवळा झुटा शिवारातील गट क्र 100 मधील 1 हे 57 आर व पोटखराब 0 हे 03 आर, क्षेत्रा पैकी 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार बालासाहेब शिवाजी झुटे यांचे नावे नावे केली आहे. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 1388/2026 दिनांक 05/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर