Ferfar #3177 · जवळाझुटा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- साजिद हारून सय्यद
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार:- कमलबाई गोपाळराव झुटे यांनी अर्ज केला कि मौजे जवळा झुटा गट क्र/सर्व्हे क्र 148 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्या वरून स्थळ पंचनामा करून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.