Ferfar #2240 · नाथरा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- सदाशिव शंकर खेडकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार:- कौसल्याबाई रामप्रसाद ढवळे यांनी अर्ज केला कि मौजे नाथरा गट क्र 32 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व 100रु च्या बॉंडवर शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.