सातबारा Watch

← मंजरथ

Ferfar #1813 · मंजरथ

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
सदाशिव शंकर खेडकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अर्जदार केदारनाथ चंद्रसेन कातारे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांचे मालकीच्या मौजे मंजरथ येथील गट क्रमांक 77 मध्ये स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. अर्जदारांनी अर्ज दिल्यावरून ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर नोंद घेण्यात आली. मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष सादर