सातबारा Watch

← बानेगांव

Ferfar #1621 · बानेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
राजाराम निवृत्‍ती गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मुळ समाईक जमिन मालक रुख्मिन डिगंबर घाडगे,कृष्णा डिगाबर घांडगे,परमेश्वर डिगाबर घांडगे,मिरा आप्पासाहेब झुटे सर्व रा. बानेगांव ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .बानेगांव शिवारातील गट क्रमांक 69 , मधील क्षेत्र 0.4094 हे.आर व पोख 0.00 हे.आर ऐवढी जमीन सामाईक मालकीची आहे.त्यातील कृष्णा डिगांबर घांडगे,परमेश्वर डिगांबर घांडगे,मिरा आप्पासाहेब झुटे यांनी सदरील गटातील जमीनीवरील आपला मालकीहक्क व ताबा रुख्मिन डिगंबर घांडगे या त्याच्या आईच्या हक्कात विना मोबद्दला कायमचा लिहुन दिला आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र व अर्ज सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली