सातबारा Watch

← मरडसगाव

Ferfar #3209 · मरडसगाव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
राजाराम निवृत्‍ती गायकवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मुळ जमिन मालक शेषराव लक्ष्मणराव भुमरे रा. पाथरगव्हाण बु ता. पाथरी जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे .मरडसगाव शिवारातील गट क्रमांक 85 , मधील क्षेत्र 2.1156 हे.आर पैकी ला.क्षेत्र 0.8000 हे.आर व पोख 0.00हे.आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे प्रयागबाई शेषराव भूमरे यांना वाटुन दिली आहे.करिता अर्ज 100/- रु. च्या स्टेंप पेपरवरील नोटरीचे वाटणीपत्र सादरकेल्या वरुन फेरफारची नोंद घेन्यात आली